यद्यौष्ण्याव्यतिरेकत्वे दृष्टान्तो दाहकाश्रयात् ॥८॥
yadyauṣṇyāvyatirekatve dṛṣṭānto dāhakāśrayāt
जर औष्ण्य (उष्णता) हे (अग्नीहून) अव्यतिरिक्त (अभिन्न) आहे (असे मानले) तर दाहकाश्रयामुळे (जाळणाऱ्या आधारामुळे) दृष्टांत (योग्य ठरतो).