The Vision of Śiva· 3.49 / 99

The Vision of Śiva3.49

3.49
हेमपिण्डे हेमतैव स्याच्चेन्न मुकुटादिके ॥४९॥
hemapiṇḍe hemataiva syāccenna mukuṭādike
— हेमपिंडात (सोन्याच्या गोळ्यात) ; — हेमता (सोनेपणा)च ; — असते ; — जर ; — नाही ; — मुकुटादिकांत

"हेमपिंडात (सोन्याच्या गोळ्यात) हेमता (सोनेपणा) असते, पण मुकुटादिकांत नाही" असे (तुम्ही म्हणणार) नाही.