The Vision of Śiva· 3.50 / 99

The Vision of Śiva3.50

3.50
सत्कृतौ तद्विनिर्णेयं या चोल्लङ्घनचोदना ॥५०॥
satkṛtau tadvinirṇeyaṃ yā collaṅghanacodanā
— देवतापूजनादी सत्कृतीत ; — ते (तत्त्व) ; — निश्चित करावयाचे ; — जी ; — आणि ; — उल्लंघनाची (अतिक्रमणाविरुद्ध) चोदना (आज्ञा)

देवतापूजनादी सत्कृतीत ते (तत्त्व) निश्चित करावयाचे आहे, आणि जी उल्लंघनाची (अतिक्रमणाविरुद्ध) चोदना (आज्ञा असते ती).