एवं प्रवर्तने तस्य न निमित्तसमुद्गमः ॥५१॥
evaṃ pravartane tasya na nimittasamudgamaḥ
अशा रीतीने त्याच्या (शिवाच्या) प्रवृत्तीत (बाह्य) निमित्ताचा (कारणाचा) उद्गम (उठाव) नाही.