यत्रोपरि न हस्तादि नेयमीश्वरसंनिधौ ।
तत्र पादविहारादेः स्फुटमेव निषिद्धता ॥२४॥
yatropari na hastādi neyamīśvarasaṃnidhau |
tatra pādavihārādeḥ sphuṭameva niṣiddhatā
जेथे (ईश्वराच्या) वरती हात इत्यादी (ठेवू नये असे आहे, आणि) ईश्वराच्या सान्निध्यात हे (हात) नेऊ नयेत — तेथे पादविहार (चालणे फिरणे) इत्यादींचा स्पष्टपणेच निषेध (असतो; मग शिवच सर्व असेल तर हे कसे जुळेल).