न्यूनत्वादि विनाशित्वं तथोल्लङ्घननिष्कृतिः ॥२३॥
nyūnatvādi vināśitvaṃ tathollaṅghananiṣkṛtiḥ
न्यूनत्व (कमीपणा) इत्यादी, विनाशित्व (नाशवंतपणा), तसेच उल्लंघन (अतिक्रमण) व त्याचे निष्कृती (प्रायश्चित्त येते).