The Vision of Śiva· 3.19 / 99

The Vision of Śiva3.19

3.19
न भूषणे कुडलादौ यथा तत्र स्वशक्तितः । रूपकत्वं गतं हेम न शक्त्यैव स्वतन्त्रया ॥१९॥
na bhūṣaṇe kuḍalādau yathā tatra svaśaktitaḥ | rūpakatvaṃ gataṃ hema na śaktyaiva svatantrayā
— केवळ (भूषणातच) नाही ; — भूषणात (अलंकारात) ; — कुंडल इत्यादींत ; — ज्याप्रमाणे ; — तेथे ; — आपल्या (स्वतःच्या) शक्तीने ; — रूपकत्व (आकाररूप) ; — प्राप्त ; — सोने ; — नाही ; — केवळ शक्तीने ; — स्वतंत्र (वेगळ्या)

केवळ भूषणात (अलंकारात), कुंडल इत्यादींत (सुवर्णत्व असते) असे नाही; ज्याप्रमाणे तेथे आपल्या (स्वतःच्या) शक्तीने सोने रूपकत्वाला (आकाररूपाला) प्राप्त झाले, स्वतंत्र (वेगळ्या) शक्तीने नव्हे.