तथेच्छया समाविष्टस्तथा शक्तित्रयेण च ।
तथा तथा स्थितो भावैरतः सर्वं शिवात्मकम् ॥२०॥
tathecchayā samāviṣṭastathā śaktitrayeṇa ca |
tathā tathā sthito bhāvairataḥ sarvaṃ śivātmakam
त्याप्रमाणे (शिव) इच्छेने समाविष्ट (व्याप्त) झालेला, तसेच शक्तित्रयाने (व्याप्त), भावांच्या रूपाने त्या त्या प्रकारे स्थित आहे; म्हणून सर्व काही शिवात्मक (शिवस्वरूप) आहे.