The Vision of Śiva· 3.15 / 99

The Vision of Śiva3.15

3.15
तत्र वा तदुपायत्वात्परत्वेनोपचारिता ॥१५॥
tatra vā tadupāyatvātparatvenopacāritā
— तेथे ; — अथवा ; — तो (शिवाप्रती पोहोचण्याचा) उपाय असल्यामुळे ; — परत्व म्हणून ; — उपचाराने (गौणार्थाने) दिले

अथवा तेथे (शब्दाला परत्व दिले ते) तो (शिवाप्रती पोहोचण्याचा) उपाय असल्यामुळे, परत्व म्हणून (केवळ) उपचाराने (गौणार्थाने) दिले आहे.