तदुपायात्परत्वं चेद्दीपादेरप्युपायता ॥१६॥
tadupāyātparatvaṃ ceddīpāderapyupāyatā
त्याचा उपाय असल्यामुळे परत्व (येते म्हणाल), तर दीप (दिवा) इत्यादींनासुद्धा उपायता (असल्याने परत्व येईल).