— आता (जर); — स्वतःच्या अनुभवानेच; — पश्यन्तीला; — "पाहा!"; — युक्तीने; — तर अशा रीतीने; — दुसऱ्याच्या (दृष्टीने); — ती; — पश्यन्ती; — कर्मता (दृश्य विषयत्व); — प्राप्त झाली
आता "युक्तीने स्वतःच्या अनुभवानेच पश्यन्तीला पाहा" असे म्हणाल, तर अशा रीतीने ती पश्यन्ती दुसऱ्याच्या (दृष्टीने) कर्मता (दृश्य विषयत्व) प्राप्त झाली.