भवद्भिरेव नाप्तस्याननुभूतार्थवक्तृता ॥६२॥
bhavadbhireva nāptasyānanubhūtārthavaktṛtā
तुम्हीच (मानता की) आप्ताला (विश्वसनीय वक्त्याला) अननुभूत (स्वतः न अनुभवलेल्या) अर्थाचे वक्तृत्व (सांगण्याची पात्रता) नसते.