The Vision of Śiva2.60
स्फोटस्यासत्यरूपैर्हि पदाद्यैर्व्यङ्ग्यता कथम् ।
पश्यन्त्याः सत्यरूपाया असत्यैर्व्यङ्ग्यता न च ॥६०॥
sphoṭasyāsatyarūpairhi padādyairvyaṅgyatā katham |
paśyantyāḥ satyarūpāyā asatyairvyaṅgyatā na ca
— स्फोटाचे ; — असत्यरूप अशा (साधनां)नी ; — खरोखर ; — पद इत्यादींनी ; — व्यंग्यत्व (अभिव्यक्त होणे) ; — कसे ; — पश्यन्तीचे ; — सत्यरूप अशा ; — असत्य (साधनां)नी ; — व्यंग्यत्व ; — आणि नाही (शक्य) असत्यरूप अशा पद इत्यादींनी स्फोटाचे व्यंग्यत्व (अभिव्यक्त होणे) कसे (होईल)? आणि सत्यरूप अशा पश्यन्तीचे असत्य (साधनां)नी व्यंग्यत्व (होणे) शक्य नाही.