आप्तानाप्तविचारो वा सर्वथैव निवर्तते ॥५९॥
āptānāptavicāro vā sarvathaiva nivartate
अथवा (अशा स्थितीत) आप्त-अनाप्त (विश्वसनीय-अविश्वसनीय वक्ता) यांचा विचारच सर्वथा निवृत्त होतो (निरर्थक ठरतो).