स्वशिवत्वमिवाजानन्पश्वात्मव्यपदेशतः ॥४१॥
svaśivatvamivājānanpaśvātmavyapadeśataḥ
आपले स्वतःचे शिवत्व जणू न जाणणारा असा तो पशु (बद्ध जीव) या नावाच्या व्यपदेशाने (संबोधला जातो).