The Vision of Śiva· 1.17 / 49

The Vision of Śiva1.17

1.17
औन्मुख्यस्य य आभोगः स्थूलः सेच्छा व्यवस्थिता । नैचान्मुख्यप्रसङ्गेन शिवः स्थूलत्वभाक् क्वचित् ॥१७॥
aunmukhyasya ya ābhogaḥ sthūlaḥ secchā vyavasthitā | naicānmukhyaprasaṅgena śivaḥ sthūlatvabhāk kvacit
— उन्मुखतेचा ; — जो ; — आभोग, विस्तार ; — स्थूल ; — ती ; — इच्छा ; — प्रस्थापित होते ; — नाही ; — उन्मुखतेच्या प्रसंगाने ; — शिव ; — स्थूलत्वाला प्राप्त ; — कधीही

उन्मुखतेचा जो स्थूल आभोग (विस्तार) असतो तीच इच्छा म्हणून प्रस्थापित होते; परंतु उन्मुखतेच्या प्रसंगाने शिव कधीही स्थूलत्वाला (खरोखर) प्राप्त होत नाही.