Verses on the Recognition of the Lord9.4
क्रमो भेदाश्रयो भेदो ऽप्य् आभाससदसत्त्वतः
आभाससदसत्त्वे तु चित्राभासकृतः प्रभोः ॥४॥
kramo bhedāśrayo bhedo 'py ābhāsasadasattvataḥ
ābhāsasadasattve tu citrābhāsakṛtaḥ prabhoḥ
— क्रम ; — भेदावर अवलंबून ; — भेद ; — सुद्धा ; — आभासाच्या सत्ता-असत्तेमुळे ; — आभासाची सत्ता-असत्ता ; — परंतु ; — विचित्र आभासकरणामुळे झालेली ; — प्रभूच्या क्रम भेदावर अवलंबून, आणि भेदसुद्धा आभासाच्या सत्ता-असत्तेवर (अवलंबून); परंतु आभासाची सत्ता व असत्ता ही प्रभूच्या विचित्र आभासकरणामुळे (घडते).