तात्कालिकाक्षसामक्ष्यसापेक्षाः केवलं क्व चित्
आभासा अन्यथान्यत्र त्व् अन्धान्धतमसादिषु ॥१॥
tātkālikākṣasāmakṣyasāpekṣāḥ kevalaṃ kva cit
ābhāsā anyathānyatra tv andhāndhatamasādiṣu
आभास केवळ काही ठिकाणीच त्या-त्या वेळच्या इंद्रिय-सान्निध्यावर अवलंबून असतात; अन्यत्र मात्र — जसे आंधळ्यांत, गाढ अंधारात इत्यादीत — ते अन्यथा (वेगळ्या रीतीने) असतात.