Verses on the Recognition of the Lord· 14.18 / 20

Verses on the Recognition of the Lord14.18

14.18
हेया त्रयीयं प्राणादेः प्राधान्यात् कर्तृतागुणे तद्धानोपचयप्रायसुखदुःखादियोगतः ॥१८॥
heyā trayīyaṃ prāṇādeḥ prādhānyāt kartṛtāguṇe taddhānopacayaprāyasukhaduḥkhādiyogataḥ
— त्याज्य ; — त्रयी (या तीन अवस्था) ; — ही ; — प्राणादिकांचे ; — प्राधान्यामुळे ; — कर्तृत्व गौण असता ; — त्या (प्राणा)च्या क्षय-वृद्धीप्राय सुख-दुःखादिकांच्या योगामुळे

ही त्रयी (या तीन अवस्था) त्याज्य आहे, कारण कर्तृत्व गौण असता प्राणादिकांचे प्राधान्य (असते) — त्या (प्राणा)च्या क्षय व वृद्धीप्राय अशा सुख-दुःखादिकांच्या योगामुळे.