बहिस् तस्यैव तत्कार्यं यद् अन्त यद् अपेक्षया
प्रमात्रपेक्षया चोक्ता द्वयी बाह्यान्तरस्थितिः ॥६॥
bahis tasyaiva tatkāryaṃ yad anta yad apekṣayā
pramātrapekṣayā coktā dvayī bāhyāntarasthitiḥ
त्या (प्रमात्या)चेच जे बाह्य कार्य, ते ज्याच्या अपेक्षेने (आंतरिक म्हटले जाते) त्याच्या तुलनेत आंतरिक असते; अशा रीतीने प्रमात्याच्या अपेक्षेने त्याची बाह्य व आंतरिक अशी दुहेरी स्थिती सांगितली आहे.