Verses on the Recognition of the Lord11.3
यथारुचि यथार्थित्वं यथाव्युत्पत्ति भिद्यते
आभासो ऽप्य् अर्थ एकस्मिन्न् अनुसंधानसाधिते ॥३॥
yathāruci yathārthitvaṃ yathāvyutpatti bhidyate
ābhāso 'py artha ekasminn anusaṃdhānasādhite
— रुचीनुसार ; — गरजेनुसार (अर्थित्वानुसार) ; — व्युत्पत्तीनुसार (शिक्षणानुसार) ; — भिन्न होतो ; — आभास ; — सुद्धा ; — अर्थात ; — एका (आणि त्याच) ; — अनुसंधानाने सिद्ध झालेल्या अनुसंधानाने सिद्ध झालेल्या एकाच अर्थातही, रुचीनुसार, गरजेनुसार आणि व्युत्पत्तीनुसार (शिक्षणानुसार) आभास भिन्न होतो.