Bhagavad Gītā (Kashmirian recension)· 7.14 / 30

Bhagavad Gītā (Kashmirian recension)7.14

7.14
दैवी ह्येषा गुणमयी मम माया दुरत्यया । मामेव ये प्रपद्यन्ते मायामतितरन्ति ते ॥ ७-१४ ॥
daivī hyeṣā guṇamayī mama māyā duratyayā | māmeva ye prapadyante māyāmatitaranti te || 7-14 ||
— कारण ही दैवी, गुणमय ; — माझी माया दुस्तर ; — जे मलाच शरण येतात ; — ते ही माया ओलांडून जातात

कारण गुणमय अशी ही माझी दैवी माया दुस्तर (कठीण उल्लंघणीय) आहे; परंतु जे मलाच शरण येतात, ते ही माया ओलांडून जातात.