न मां दुष्कृतिनो मूढाः प्रपद्यन्ते नराधमाः ।
माययापहृतज्ञाना आसुरं भावमाश्रिताः ॥
७-१५ ॥
na māṃ duṣkṛtino mūḍhāḥ prapadyante narādhamāḥ |
māyayāpahṛtajñānā āsuraṃ bhāvamāśritāḥ ||
7-15 ||
मायेने ज्यांचे ज्ञान हरण केले गेले आहे आणि जे आसुरी भावाला धरून आहेत असे दुष्कर्मी, मूढ व नराधम मला शरण येत नाहीत.