Bhagavad Gītā (Kashmirian recension)· 7.13 / 30

Bhagavad Gītā (Kashmirian recension)7.13

7.13
त्रिभिर्गुणमयैर्भावैरेभिः सर्वमिदं जगत् । मोहितं नाभिजानाति मामेभ्यः परमव्ययम् ॥ ७-१३ ॥
tribhirguṇamayairbhāvairebhiḥ sarvamidaṃ jagat | mohitaṃ nābhijānāti māmebhyaḥ paramavyayam || 7-13 ||
— गुणमय तीन भावांनी ; — या (भावांनी) हे संपूर्ण जग ; — मोहित होऊन ओळखत नाही ; — मला, या (भावां)हून पर, अव्यय

गुणमय अशा या तीन भावांनी मोहित झालेले हे संपूर्ण जग, या (भावां)हून पर व अव्यय अशा मला ओळखत नाही.