ये चैव सात्त्विका भावा राजसास्तामसाश्च ये ।
मत्त एवेति तान् विद्धि नत्वहं तेषु ते मयि ॥
७-१२ ॥
ye caiva sāttvikā bhāvā rājasāstāmasāśca ye |
matta eveti tān viddhi natvahaṃ teṣu te mayi ||
7-12 ||
जे काही सात्त्विक भाव आहेत आणि जे राजस व तामस आहेत, ते माझ्यापासूनच (उत्पन्न) आहेत असे जाण; तरीही मी त्यांत नाही, ते माझ्यात आहेत.