Bhagavad Gītā (Kashmirian recension)· 7.11 / 30

Bhagavad Gītā (Kashmirian recension)7.11

7.11
बलं बलवतामस्मि कामरागविवर्जितम् । धर्माविरुद्धो भूतेषु कामोऽस्मि भरतर्षभ ॥ ७-११ ॥
balaṃ balavatāmasmi kāmarāgavivarjitam | dharmāviruddho bhūteṣu kāmo'smi bharatarṣabha || 7-11 ||
— बलवानांचे बल आहे ; — काम व राग यांनी रहित ; — धर्माला विरोध न करणारा, प्राण्यांत ; — काम (इच्छा) आहे, हे भरतश्रेष्ठा

हे भरतश्रेष्ठा, मी बलवानांचे काम व राग यांनी रहित असे बल आहे; आणि प्राण्यांत धर्माला विरोध न करणारा काम (इच्छा) आहे.