Bhagavad Gītā (Kashmirian recension)· 6.35 / 49

Bhagavad Gītā (Kashmirian recension)6.35

6.35
चञ्चलं हि मनः कृष्ण प्रमाथि बलवद् दृढम् । तस्याऽहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम् ॥ ६-३५ ॥
cañcalaṃ hi manaḥ kṛṣṇa pramāthi balavad dṛḍham | tasyā'haṃ nigrahaṃ manye vāyoriva suduṣkaram || 6-35 ||
— कारण मन चंचल, हे कृष्णा ; — क्षुब्ध करणारे, बलवान, दृढ ; — त्याचा निग्रह मला वाटतो ; — वाऱ्याप्रमाणे अतिशय कठीण

हे कृष्णा, मन तर चंचल, क्षुब्ध करणारे, बलवान व दृढ आहे; त्याचा निग्रह वाऱ्याच्या (निग्रहा)प्रमाणेच अतिशय कठीण आहे असे मला वाटते.