Bhagavad Gītā (Kashmirian recension)· 6.34 / 49

Bhagavad Gītā (Kashmirian recension)6.34

6.34
योऽयं योगस्त्वया प्रोक्तः साम्येन मधुसूदन ! एतस्याहं न पश्यामि चञ्चलत्वात् स्थितिं स्थिराम् ॥ ६-३४ ॥
yo'yaṃ yogastvayā proktaḥ sāmyena madhusūdana ! etasyāhaṃ na paśyāmi cañcalatvāt sthitiṃ sthirām || 6-34 ||
— हा योग जो तू सांगितलास ; — समत्वरूपाने, हे मधुसूदना ; — याची मला दिसत नाही ; — चंचलपणामुळे स्थिर स्थिती

हे मधुसूदना, तू समत्वरूपाने सांगितलेल्या या योगाची स्थिर स्थिती मला (मनाच्या) चंचलपणामुळे दिसत नाही.