Bhagavad Gītā (Kashmirian recension)6.36
असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम् ।
अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते ॥
६-३६ ॥
asaṃśayaṃ mahābāho mano durnigrahaṃ calam |
abhyāsena tu kaunteya vairāgyeṇa ca gṛhyate ||
6-36 ||
— निःसंशय, हे महाबाहो ; — मन दुर्निग्रह व चंचल ; — परंतु अभ्यासाने, हे कुंतीपुत्रा ; — आणि वैराग्याने ते वश होते हे महाबाहो, निःसंशय मन दुर्निग्रह व चंचल आहे; परंतु हे कुंतीपुत्रा, अभ्यासाने व वैराग्याने ते वश होते.