तस्मात्त्वमिन्द्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ ।
पाप्मानं प्रजहीह्येनं ज्ञानविज्ञाननाशनम् ॥
३-४६ ॥
tasmāttvamindriyāṇyādau niyamya bharatarṣabha |
pāpmānaṃ prajahīhyenaṃ jñānavijñānanāśanam ||
3-46 ||
म्हणून हे भरतश्रेष्ठा, तू प्रथम इंद्रियांना नियंत्रित करून, ज्ञान व विज्ञान यांचा नाश करणाऱ्या या पापी (शत्रू)ला टाकून दे.