बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृतदुष्कृते ।
तस्माद्योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम् ॥
२-५२ ॥
buddhiyukto jahātīha ubhe sukṛtaduṣkṛte |
tasmādyogāya yujyasva yogaḥ karmasu kauśalam ||
2-52 ||
बुद्धियुक्त पुरुष या जगातच पुण्य व पाप या दोन्हींना टाकून देतो; म्हणून योगासाठी सिद्ध हो — कर्मांतील कौशल्य हाच योग.