दूरेण ह्यवरं कर्म बुद्धियोगाद्धनञ्जय ।
बुद्धौ शरणमन्विच्छ कृपणाः फलहेतवः ॥
२-५१ ॥
dūreṇa hyavaraṃ karma buddhiyogāddhanañjaya |
buddhau śaraṇamanviccha kṛpaṇāḥ phalahetavaḥ ||
2-51 ||
हे धनंजया, बुद्धियोगाहून सकाम कर्म फारच कनिष्ठ आहे; (म्हणून) बुद्धीतच आश्रय शोध — फळाच्या हेतूने वागणारे लोक दीन होत.