व्यवसायात्मिका बुद्धिरेकैव कुरुनन्दन ।
बहुशाखा ह्यनन्ताश्च बुद्धयोऽव्यवसायिनाम् ॥
२-४२ ॥
vyavasāyātmikā buddhirekaiva kurunandana |
bahuśākhā hyanantāśca buddhayo'vyavasāyinām ||
2-42 ||
हे कुरुनंदना, निश्चयात्मक बुद्धी एकच असते; तर अनिश्चयी लोकांच्या बुद्धी अनेक शाखांच्या व अनंत असतात.