नेहातिक्रमनाशोऽस्ति प्रत्यवायो न विद्यते ।
स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात् ॥
२-४१ ॥
nehātikramanāśo'sti pratyavāyo na vidyate |
svalpamapyasya dharmasya trāyate mahato bhayāt ||
2-41 ||
या (योग)मार्गात केलेल्या प्रयत्नाचा नाश होत नाही आणि कोणतेही प्रतिकूल फलही नाही; या धर्माचे थोडेसेही (आचरण) मोठ्या भयापासून रक्षण करते.