यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्त्यविपश्चितः ।
वेदवादरताः पार्थ नान्यदस्तीतिवादिनः ॥
२-४३ ॥
yāmimāṃ puṣpitāṃ vācaṃ pravadantyavipaścitaḥ |
vedavādaratāḥ pārtha nānyadastītivādinaḥ ||
2-43 ||
हे पार्था, अविवेकी लोक — वेदवचनांत रमणारे व "याहून दुसरे काही नाही" असे म्हणणारे — जे हे पुष्पित (आकर्षक) भाषण बोलतात;