देही नित्यमवध्योऽयं देहे सर्वस्य भारत ।
तस्मात्सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि ॥
२-३१ ॥
dehī nityamavadhyo'yaṃ dehe sarvasya bhārata |
tasmātsarvāṇi bhūtāni na tvaṃ śocitumarhasi ||
2-31 ||
हे भारता, प्रत्येकाच्या शरीरातील हा देहधारी (आत्मा) नित्य अवध्य आहे; म्हणून कोणत्याही प्राण्याबद्दल तू शोक करणे योग्य नाही.