आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेन- माश्चर्यवद्वदति तथैनमन्यः ।
आश्चर्यवच्चैनमन्यः शृणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित् ॥
२-३० ॥
āścaryavat paśyati kaścidena- māścaryavadvadati tathainamanyaḥ |
āścaryavaccainamanyaḥ śṛṇoti śrutvāpyenaṃ veda na caiva kaścit ||
2-30 ||
कोणी या (आत्म्या)ला आश्चर्यासारखे पाहतो, तसेच दुसरा कोणी याचे आश्चर्यासारखे वर्णन करतो आणि आणखी कोणी याबद्दल आश्चर्यासारखे ऐकतो; तरीही ऐकूनही याला कोणी खरोखर जाणत नाही.