दातव्यमिति यद्दानं दीयतेऽनुपकारिणे ।
देशे काले च पात्रे च तद्दानं सात्त्विकं स्मृतम् ॥
१७-२० ॥
dātavyamiti yaddānaṃ dīyate'nupakāriṇe |
deśe kāle ca pātre ca taddānaṃ sāttvikaṃ smṛtam ||
17-20 ||
'देणे कर्तव्य आहे' म्हणून जे दान प्रत्युपकार न करणाऱ्याला, योग्य देश-काल व पात्र पाहून दिले जाते, ते दान सात्त्विक मानले आहे.