Bhagavad Gītā (Kashmirian recension)· 14.10 / 27

Bhagavad Gītā (Kashmirian recension)14.10

14.10
रजस्तमश्चाभिभूय सत्त्वं भवति भारत । रजः सत्त्वं तमश्चैव तमः सत्त्वं रजस्तथा ॥ १४-१० ॥
rajastamaścābhibhūya sattvaṃ bhavati bhārata | rajaḥ sattvaṃ tamaścaiva tamaḥ sattvaṃ rajastathā || 14-10 ||
— रज व तमाला अभिभूत करून ; — सत्त्व प्रबल होते, हे भारता ; — रज सत्त्व व तमाला ; — आणि तम सत्त्व व रजाला तसेच

रज व तम यांना अभिभूत करून सत्त्व प्रबल होते, हे भारता; तसेच रज सत्त्व व तमाला, आणि तम सत्त्व व रजाला (अभिभूत करते).