सर्वद्वारेषु देहेऽस्मिन्प्रकाशमुपजायते ।
ज्ञानं यदा तदा विद्याद्विवृद्धं सत्त्वमित्युत ॥
१४-११ ॥
sarvadvāreṣu dehe'sminprakāśamupajāyate |
jñānaṃ yadā tadā vidyādvivṛddhaṃ sattvamityuta ||
14-11 ||
जेव्हा या देहाच्या सर्व द्वारांत ज्ञानाचा प्रकाश उत्पन्न होतो, तेव्हा सत्त्व वाढले आहे असे जाणावे.