Bhagavad Gītā (Kashmirian recension)· 11.59 / 60

Bhagavad Gītā (Kashmirian recension)11.59

11.59
भक्त्या त्वनन्यया शक्य ह्यहमेवंविधोऽर्जुन । ज्ञातुं द्रष्टुं च तत्त्वेन प्रवेष्टुं च परन्तप ॥ ११-५९ ॥
bhaktyā tvananyayā śakya hyahamevaṃvidho'rjuna | jñātuṃ draṣṭuṃ ca tattvena praveṣṭuṃ ca parantapa || 11-59 ||
— परंतु अनन्य भक्तीनेच शक्य आहे ; — अशा रूपात मला, हे अर्जुना ; — तत्त्वतः जाणणे व पाहणे ; — आणि प्रवेश करणेही, हे परंतपा

परंतु हे परंतपा, अनन्य भक्तीनेच अशा (रूपात) मला जाणणे, तत्त्वतः पाहणे आणि (माझ्यात) प्रवेश करणे शक्य आहे, हे अर्जुना.