Bhagavad Gītā (Kashmirian recension)· 11.49 / 60

Bhagavad Gītā (Kashmirian recension)11.49

11.49
अत्यद्भुतं कर्म न दुष्करं ते कर्मोपमानं नहि विद्यते ते । नते गुणानां परिमाणमस्ति न तेजसो नापि बलस्य नर्द्धेः ॥ ११-४९ ॥
atyadbhutaṃ karma na duṣkaraṃ te karmopamānaṃ nahi vidyate te | nate guṇānāṃ parimāṇamasti na tejaso nāpi balasya narddheḥ || 11-49 ||
— तुझे अत्यद्भुत कर्म तुला कठीण नाही ; — तुझ्या कर्माला उपमा नाही ; — तुझ्या गुणांना परिमाण नाही ; — तेजाला नाही, बलाला नाही, समृद्धीलाही नाही

माझे हे घोर व उग्र रूप पाहून तुला भय वा मोह होऊ नये; भयरहित व प्रसन्नचित्त होऊन तू पुन्हा माझे हेच (पूर्वीचे) रूप पाहा.