अदृष्टपूर्वं हृषितोऽस्मि दृष्ट्वा भयेन च प्रव्यथितं मनो मे ।
तदेव मे दर्शय देव रूपं प्रसीद देवेश जगन्निवास ॥
११-५० ॥
adṛṣṭapūrvaṃ hṛṣito'smi dṛṣṭvā bhayena ca pravyathitaṃ mano me |
tadeva me darśaya deva rūpaṃ prasīda deveśa jagannivāsa ||
11-50 ||
(अर्जुन म्हणाला:) किरीटयुक्त, गदाधारी, हातात चक्र असलेल्या त्याच रूपात तुला पाहण्याची माझी इच्छा आहे; हे सहस्रबाहो, हे विश्वमूर्ते, त्याच चतुर्भुज रूपाने प्रकट हो.