Bhagavad Gītā (Kashmirian recension)· 1.45 / 47

Bhagavad Gītā (Kashmirian recension)1.45

1.45
अहो वत महत्पापं कर्तुं व्यवसिता वयम् । यद्राज्यसुखलोभेन हन्तुं स्वजनमुद्यताः ॥ १-४५ ॥
aho vata mahatpāpaṃ kartuṃ vyavasitā vayam | yadrājyasukhalobhena hantuṃ svajanamudyatāḥ || 1-45 ||
— अरेरे ; — केवढे मोठे पाप ; — करण्यास आम्ही सिद्ध झालो आहोत ; — की राज्यसुखाच्या लोभाने ; — आपल्या स्वजनांना मारण्यास उद्युक्त

अरेरे! केवढे मोठे पाप करण्यास आम्ही सिद्ध झालो आहोत — की राज्यसुखाच्या लोभाने आपल्या स्वजनांना मारण्यास उद्युक्त झालो आहोत.