Bhagavad Gītā (Kashmirian recension)· 1.44 / 47

Bhagavad Gītā (Kashmirian recension)1.44

1.44
उत्साद्यन्ते जातिधर्माः कुलधर्माश्च शाश्वताः । उत्सन्नकुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन ! ॥ १-४४ ॥
utsādyante jātidharmāḥ kuladharmāśca śāśvatāḥ | utsannakuladharmāṇāṃ manuṣyāṇāṃ janārdana ! || 1-44 ||
— जातिधर्म उच्छिन्न होतात ; — आणि सनातन कुलधर्म ; — ज्यांचे कुलधर्म नष्ट झाले आहेत अशा ; — माणसांचे ; — हे जनार्दना

जातिधर्म आणि सनातन कुलधर्म उच्छिन्न होतात; आणि हे जनार्दना, ज्यांचे कुलधर्म नष्ट झाले आहेत अशा माणसांचे —