— जर निःशस्त्र, प्रतिकार न करणाऱ्या मला; — निःशस्त्र; — हाती शस्त्रे घेतलेल्या; — धृतराष्ट्रपुत्रांनी रणात मारले; — तर ते माझ्यासाठी अधिक कल्याणकारक होईल
हाती शस्त्रे घेतलेल्या धृतराष्ट्रपुत्रांनी निःशस्त्र व प्रतिकार न करणाऱ्या मला रणात मारले, तर ते माझ्यासाठी अधिक कल्याणकारक होईल.