Bhagavad Gītā (Kashmirian recension)· 1.41 / 47

Bhagavad Gītā (Kashmirian recension)1.41

1.41
धर्मे नष्टे कुलं कृत्स्नमधर्मोऽभिभवत्युत । अधर्माभिभवात् कृष्ण ! प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः ॥ १-४१ ॥
dharme naṣṭe kulaṃ kṛtsnamadharmo'bhibhavatyuta | adharmābhibhavāt kṛṣṇa ! praduṣyanti kulastriyaḥ || 1-41 ||
— धर्म नष्ट झाला असता ; — संपूर्ण कुलाला ; — अधर्म ग्रासतो खरोखर ; — अधर्माच्या प्राबल्यामुळे ; — हे कृष्णा ; — कुलातील स्त्रिया भ्रष्ट होतात

धर्म नष्ट झाला असता संपूर्ण कुलाला अधर्म ग्रासतो; आणि हे कृष्णा, अधर्म प्रबळ झाला असता कुलातील स्त्रिया भ्रष्ट होतात.