Bhagavad Gītā (Kashmirian recension)1.40
कुलक्षयकृतं दोषं प्रपश्यद्भिर्जनार्दन ! ।
कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्माः सनातनाः ॥
१-४० ॥
kulakṣayakṛtaṃ doṣaṃ prapaśyadbhirjanārdana ! |
kulakṣaye praṇaśyanti kuladharmāḥ sanātanāḥ ||
1-40 ||
— कुलक्षयाने होणारा दोष ; — स्पष्ट पाहणाऱ्या (आम्हाला) ; — हे जनार्दना ; — कुलाचा नाश झाला असता ; — सनातन कुलधर्म नष्ट होतात हे जनार्दना, कुलक्षयाने होणारा दोष स्पष्ट पाहणाऱ्या आम्हाला — कुलाचा नाश झाला असता सनातन कुलधर्म नष्ट होतात.