Bhagavad Gītā (Kashmirian recension)1.42
स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय ! जायते वर्णसङ्करः ।
सङ्करो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च ॥
१-४२ ॥
strīṣu duṣṭāsu vārṣṇeya ! jāyate varṇasaṅkaraḥ |
saṅkaro narakāyaiva kulaghnānāṃ kulasya ca ||
1-42 ||
— स्त्रिया भ्रष्ट झाल्या असता ; — हे वार्ष्णेया (वृष्णिकुलोत्पन्ना) ; — वर्णसंकर उत्पन्न होतो ; — हा संकर नरकातच नेतो ; — कुलघातकांना व कुलालाही हे वार्ष्णेया, स्त्रिया भ्रष्ट झाल्या असता वर्णसंकर उत्पन्न होतो; आणि हा संकर कुलघातकांना व कुलालाही नरकातच नेतो.