Bhagavad Gītā (Kashmirian recension)· 1.23 / 47

Bhagavad Gītā (Kashmirian recension)1.23

1.23
योत्स्यमानानवेक्षेऽहं य एतेऽत्र समागताः । धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर्युद्धे प्रियचिकीर्षवः ॥ १-२३ ॥
yotsyamānānavekṣe'haṃ ya ete'tra samāgatāḥ | dhārtarāṣṭrasya durbuddheryuddhe priyacikīrṣavaḥ || 1-23 ||
— लढण्यास सिद्ध झालेले ; — मी पाहून घेतो ; — जे येथे जमलेले आहेत ; — दुर्बुद्धी धृतराष्ट्रपुत्राचे ; — युद्धात (त्याचे) प्रिय करू इच्छिणारे

दुर्बुद्धी धृतराष्ट्रपुत्राचे (दुर्योधनाचे) युद्धात प्रिय करू इच्छिणारे, येथे जमलेले हे लढण्यास सिद्ध झालेले लोक मी पाहून घेतो.